✨✨🚩🚩गौरवाचा क्षण !🚩🚩✨✨
Published
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा UNESCO जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश !
हे फक्त महाराष्ट्राचं नाही, तर संपूर्ण भारताचं ऐतिहासिक वैभव आणि शौर्याचं जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त होणं, हा प्रत्येकासाठी अभिमानाचा क्षण आहे!
हबीब्स हेअर अँड ब्युटी तर्फे या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व शिवप्रेमींना आणि महाराष्ट्रवासीयांना मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
#ShivajiMaharaj #UNESCOWorldHeritage #ProudMoment #MaharashtraForts #HabibsSalute #HistoricVictory