🙏🏻 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻
Published
"गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ!" ज्ञान, संस्कार आणि जीवनाचे खरे मार्गदर्शक म्हणजे गुरु. त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आज पवित्र दिवस!
🌟 हबीब्स हेअर अँड ब्युटी तर्फे सर्व गुरूंना मनःपूर्वक वंदन आणि आपणास व आपल्या कुटुंबास गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा! 🌕
#GuruPournima #GratitudeToGuru #HabibsWishes #GuruKrupa