🙏🏻आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻
Published
“विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल” पांडुरंगाच्या नामस्मरणात मन शांत, जीवन पवित्र व्हावं, आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सद्भाव नांदावा, हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना!
🌸 हबीब्स हेअर अँड ब्युटी तर्फे आपणास आणि आपल्या परिवारास आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌿
#AshadhiEkadashi #VitthalNamachaGajar #PandharpurWari #HabibsWishes